रेल्वे भरती मंडळातर्फे विविध पदांच्या 951 जागांसाठी भरती

रेल्वे भरती मंडळातर्फे विविध पदांच्या 951 जागा 
 • स्टाफ नर्स - 438 जागा  
 • आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक Gr.III - 227 जागा  
 • फार्मासिस्ट (III) - 168 जागा  
 • ECG टेक्निशियन  - 6 जागा  
 • रेडियोग्राफर - 25 जागा  
 • लॅब सहाय्यक Gr-II - 26  जागा 
 • लॅब सहाय्यक Gr-III - 31 जागा  
 • हैमो डायलिसिस टेक्निशियन - 1 जागा 
 • कार्डिओलॉजी टेक्निशियन - 4 जागा  
 • ओडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरेपिस्ट - 1 जागा  
 • फ़िज़ियोथेरेपिस्ट - 9 जागा  
 • जिल्हा विस्तार शिक्षक - 3 जागा 
 • डायटीशियन - 3 जागा  
 • ओफ्थाल्मिक टेक्निशियन कम ऑप्टीशन - 1 जागा 
 • पुरुष फील्ड कर्मचारी - 1 जागा  
 • डेंटल ह्यगिेनिस्ट - 1 जागा  
 • ऑप्टोमेट्रिस्ट - 2 जागा 
 • ऑडियोमेट्री टेक्निशियन - 2 जागा  
 • एक्स-रे टेक्निशियन - 1 जागा  
 • कैथ लॅब टेक्निशियन - 1 जागा 
शैक्षणिक पात्रता : 
 • स्टाफ नर्स -  सामान्य नर्सिंग व मिडवाइफरी मध्ये  B.sc पदवी
 • आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक Gr.III - आरोग्य / स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा आणि  रसायनशास्त्र मध्ये B.sc पदवी
 • फार्मासिस्ट (III) -  12 वी उत्तीर्ण सह फार्मसी मध्ये डिप्लोमा 
 • ECG टेक्निशियन  -  12 वी उत्तीर्ण व ECG टेक्निशियन अभ्यासक्रम प्रमाणपत्र
 • रेडियोग्राफर - 12 वी उत्तीर्ण सह रेडियोग्राफ डिप्लोमा  
 • लॅब सहाय्यक Gr-II -  10 वी उत्तीर्ण सह / वैद्यकीय लॅब तंत्रज्ञान  डिप्लोमा 
 • लॅब सहाय्यक Gr-III - जैव-रसायनशास्त्र / जीवशास्त्र मायक्रो / जीवन विज्ञान / रसायनशास्त्र / जीवशास्त्र मध्ये  B.sc पदवी
 • हैमो डायलिसिस टेक्निशियन - हैमो डायलिसिस  मध्ये डिप्लोमा आणि पदवी 
 • कार्डिओलॉजी टेक्निशियन - 12 वी उत्तीर्ण सह  कार्डिओलॉजी डिप्लोमा 
 • ओडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरेपिस्ट -  ऑडियो & स्पीच थेरपि अभ्यासक्रम  मध्ये डिप्लोमा आणि पदवी 
 • फ़िज़ियोथेरेपिस्ट - 12 वी उत्तीर्ण सह  फिजियोथेरेपी मध्ये डिप्लोमा आणि पदवी
 • जिल्हा विस्तार शिक्षक - समाजशास्त्र / सामाजिक काम / समुदाय शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएट पदवी
 • डायटीशियन - डायटेटिक्स अभ्यासक्रम मध्ये डिप्लोमा आणि पदवी
 • ओफ्थाल्मिक टेक्निशियन कम ऑप्टीशन- ऑप्टोमेट्री मध्ये B.sc पदवी
 • पुरुष फील्ड कर्मचारी - 12 वी उत्तीर्ण
 • डेंटल ह्यगिेनिस्ट - डेंटल ह्यगिेनिस्ट मध्ये B.sc पदवी
 • ऑप्टोमेट्रिस्ट -  B.sc पदवी
 • ऑडियोमेट्री टेक्निशियन - ऑडियो थेरेपी अभ्यासक्रम मध्ये डिप्लोमा आणि पदवी
 • एक्स-रे टेक्निशियन - 12 वी उत्तीर्ण सह रेडियोग्राफ डिप्लोमा
 • कैथ लॅब टेक्निशियन -  B.sc पदवी व डिप्लोमा 
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख -  1 डिसेंबर 2014

जाहिरात (Notification) - पाहा

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीत 323 जागा

भारत सरकारच्या मालकीच्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीत प्रशासकीय अधिकारी पदांच्या एकूण 323 जागा 

प्रशासकीय अधिकारी
 • वित्त - 60 जागा 
 • ऑटोमोबाइल इंजीनियरिंग - 10 जागा 
 • कायदेशीर - 10 जागा 
 • सामान्य - 243 जागा 
शैक्षणिक पात्रता : 
 • वित्त - चार्टर्ड अकाउंटंट (आयसीएआय) / कॉस्ट  अकाउंटंट (ICWA) / एमबीए फायनान्स  /M.Com/B.Com
 • ऑटोमोबाइल इंजीनियरिंग -  ऑटोमोबाइल इंजीनियरिंग  मध्ये B.E / B.Tech  किंवा मेकॅनिकल इंजीनियरिंग मध्ये  पदव्युत्तर  सह ऑटोमोबाइल इंजीनियरिंग डिप्लोमा  (किमान एक वर्ष कालावधी) 
 • कायदेशीर - मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा कोणत्याही कायदा पदवी किंवा समकक्ष 
 • सामान्य - मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख -  18 नोव्हेंबर 2014

जाहिरात (Notification) - पाहा

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयात विविध पदांच्या 2001 जागा

संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या आस्थापनेवरील पदे भरण्यासाठी यापूर्वीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तथापि सदरील भरतीसाठी उमेदवारांनी 16 व 5 टक्के आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी व नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे.
 • तांत्रिक पदांच्या - 246 जागा 
 • अतांत्रिक पदांच्या - 266 जागा 
 • अधिपरिचारिका - 1489 जागा
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख -  17 नोव्हेंबर 2014

जाहिरात (Notification)


..

लातूर जिल्हा परिषदेत अंशकालीन निदेशक पदांची भरती

लातूर जिल्हा परिषदेत सर्व शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर अंशकालीन निदेशक पदांच्या एकूण 60 जागा 

अंशकालीन निदेशक
 • कला शिक्षण - 20 जागा 
 • शाररीक शिक्षण व आरोग्य - 20 जागा 
 • कार्यानुभव - 20 जागा 
शैक्षणिक पात्रता :  
 • कला शिक्षण - i)  A .D.T /B.F.A /M.A अथवा  ii)नृत्य, गायन किंवा वादन विषयातील गंधर्व महाविद्यालयाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विशारद पदवी किंवा समकक्ष 
 • शाररीक शिक्षण व आरोग्य - i)कला ,वाणिज्य ,विज्ञान शाखेतील पदवी किंवा समकक्ष आणि  ii) वी. पी. एड /बी. एड फिजिकल किंवा  समकक्ष 
 • कार्यानुभव -  i)कला ,वाणिज्य ,विज्ञान शाखेतील पदवी किंवा समकक्ष आणि  ii) हस्तकला व कार्यानुभव शिक्षण प्रमाणपत्र 
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख -  5 नोव्हेंबर 2014

जाहिरात (Notification) - पाहा..

पुणे कॅन्टोन्मेंट मंडळात Group- C पदांच्या जागा

पुणे कॅन्टोन्मेंट मंडळात Group- C पदांच्या जागा
 • उप विभागीय अधिकारी ग्रेड I - 1 जागा 
 • उप विभागीय अधिकारी ग्रेड III - 24 जागा 
शैक्षणिक पात्रता :   
 • उप विभागीय अधिकारी ग्रेड I - इंजीनियरिंग पदवी
 • उप विभागीय अधिकारी ग्रेड III -  10 वी उत्तीर्ण / डिप्लोमा / सर्वेक्षण मध्ये प्रमाणपत्र / Draftsmanship (सिविल ) अभ्यासक्रम
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2014

जाहिरात (Notification) & Application Form  - पाहा  IDBI बँकेत सुरक्षा अधिकारी पदांची भरती

IDBI बँकेत सुरक्षा अधिकारी पदांची भरती
 • सुरक्षा अधिकारी - 10 जागा 

शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा समकक्ष 

वयाची अट :  25 ते 35 वर्षे

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख -  15 नोव्हेंबर 2014

जाहिरात (Notification) & Application Form - पाहा


एअर इंडिया मध्ये केबिन क्रु पदांची भरती

एअर इंडिया ( Air India ) मध्ये 'केबिन क्रु' पदांच्या 161 जागा
 • नॉर्थर्न (पुरुष ) - 20 जागा 
 • नॉर्थर्न (महिला ) - 101 जागा 
 • साउथर्न (पुरुष ) - 10 जागा 
 • साउथर्न (पुरुष ) - 30 जागा
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा 12 वी उत्तीर्ण व मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूट मधून हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग तंत्रज्ञान मध्ये तीन वर्षे 'पदवी / डिप्लोमा . 

वयाची अट :  18 ते 25 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख -  18 नोव्हेंबर 2014

जाहिरात (Notification) - पाहा

जालना जिल्हा परिषदेत अंशकालीन निदेशक पदांच्या 126 जागा

जालना जिल्हा परिषदेत सर्व शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर अंशकालीन निदेशक पदांच्या एकूण 126 जागा

अंशकालीन निदेशक
 • कला शिक्षण - 42 जागा 
 • शाररीक शिक्षण व आरोग्य - 42 जागा 
 • कार्यानुभव - 42 जागा 
शैक्षणिक पात्रता :  
 • कला शिक्षण - i)  A .D.T /B.F.A /M.A अथवा  ii)नृत्य, गायन किंवा वादन विषयातील गंधर्व महाविद्यालयाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विशारद पदवी किंवा समकक्ष 
 • शाररीक शिक्षण व आरोग्य - i)कला ,वाणिज्य ,विज्ञान शाखेतील पदवी किंवा समकक्ष आणि  ii) वी. पी. एड /बी. एड फिजिकल किंवा  समकक्ष 
 • कार्यानुभव -  i)कला ,वाणिज्य ,विज्ञान शाखेतील पदवी किंवा समकक्ष आणि  ii) हस्तकला व कार्यानुभव शिक्षण प्रमाणपत्र 
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख -  1 नोव्हेंबर 2014

जाहिरात (Notification) - पाहा

औरंगाबाद जिल्हा परिषदेत अंशकालीन निदेशक पदांच्या 372 जागा

औरंगाबाद जिल्हा परिषदेत सर्व शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर अंशकालीन निदेशक पदांच्या एकूण 372 जागा

अंशकालीन निदेशक
 • कला शिक्षण -124 जागा 
 • शाररीक शिक्षण व आरोग्य -124 जागा 
 • कार्यानुभव -124 जागा 
शैक्षणिक पात्रता :  
 • कला शिक्षण - i )  A .D.T /B.F.A /M.A अथवा  ii )नृत्य, गायन किंवा वादन विषयातील गंधर्व महाविद्यालयाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विशारद पदवी किंवा समकक्ष 
 • शाररीक शिक्षण व आरोग्य - i )कला ,वाणिज्य ,विज्ञान शाखेतील पदवी किंवा समकक्ष आणि  ii ) वी. पी. एड /बी. एड फिजिकल किंवा  समकक्ष 
 • कार्यानुभव -  i )कला ,वाणिज्य ,विज्ञान शाखेतील पदवी किंवा समकक्ष आणि  ii ) हस्तकला व कार्यानुभव शिक्षण प्रमाणपत्र 
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख -  30 ऑक्टोबर 2014

जाहिरात (Notification) - पाहा

भारतीय सैन्य ( Indian Army ) भरती मेळावा

भारतीय सैन्य दलातील विविध पदांच्या भरतीसाठी पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी बीड येथे 31 आक्टोंबर 2014  ते 10  नोव्हेंबर 2014  दरम्यान सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे . 
 • सैनिक जनरल ड्यूटी
 •  टेक्निकल
 •  सोल्डर क्लर्क/स्टोर कीपर टेक्निकल
 •  नर्सिंग असिस्टेंट 
 •  सोल ट्रेड्समैन
शैक्षणिक पात्रता :  8 वी उत्तीर्ण, 10 वी उत्तीर्ण ,12 वी उत्तीर्ण 
 • पुणे जिल्हा - 31 आक्टोंबर 2014
 • अहमदनगर जिल्हा - 1 व 2 नोव्हेंबर 2014
 • उस्मानाबाद जिल्हा - 3 नोव्हेंबर 2014
 • बीड जिल्हा- 5 व 6 नोव्हेंबर 2014
 • लातूर जिल्हा - 7 नोव्हेंबर 2014
 • इतर राखीव कोटयातील उमेदवार - 8 नोव्हेंबर 2014
जाहिरात (Notification) - पाहा